Month: June 2018
Posted in Uncategorized
सोयाबीन पिकाचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशकाची पेरणीपूर्व बीजप्रक्रिया अवश्य करावी- डॉ.विजय एन.सिडाम
कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर तर्फे ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान’ अटारी पुणे या योजनेअंतर्गत सोयाबीन या पिकाचे जिवती तालुक्यातील कोदपूर या गावांमध्ये एकूण 50 समूह…
